Know more about us
Date: March 10, 2025, 11:50 am
बिहार में इस होने है विधानसभा चुनाव कांग्रेस निकालने जा रही नौकरी दो यात्राकन्हैया कुमारी करेंगे यात्रा का नेतृत्व
Date: March 10, 2025, 9:24 am
पुण्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत आहे. रवींद्र धंगेकर यांनी कॉंग्रेस सोडून पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Date: March 10, 2025, 9:00 am
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण त्यांच्या कार्यकाळात परिस्थिती अधिकच बिघडली आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.
Date: March 10, 2025, 8:10 am
Trump has put Europe where its leaders, like France and Germany, wanted to put it themselves in the years before the Ukraine War—when West European nations were looking at a world without as much US influence as now or in the post-war past
Date: March 10, 2025, 7:49 am
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला आहे. यावेळी गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेवरुन आता राजकारण रंगले आहे. यावरुन राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Date: March 10, 2025, 7:33 am
TDP MP K Appala Naidu sparked controversy by announcing ₹50,000 for third-born girls and a cow and calf for boys to boost population growth. TDP distanced itself from his remarks. Meanwhile, CM Chandrababu Naidu proposed a three-child rule for local body elections, citing concerns over Andhra Pradesh’s declining birth rate.
Date: March 10, 2025, 6:55 am
144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमेळ्यामधील गंगेच्या पाण्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरुन आता राजकारण रंगले असून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Date: March 10, 2025, 6:08 am
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
Date: March 10, 2025, 6:08 am
If NCP, a party led by anti-Hasina student protestors, is really interested in strengthening democracy in Bangladesh, it will have to overcome the pressures from Islamist forces
Date: March 10, 2025, 5:58 am
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या
Political Sampark is leading political consultancy firm which mainly deals in political consultancy, election management and political PR agency services through the all kind ground and graphics support for political parties and candidates.
Rayos Business Park
Ground Floor, Office Number-4, C-4, C Block,
Sector 63, Noida, Uttar Pradesh 201301
Phone: +91-7836978888
E-mail: info@politicalsampark.com